आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली मुंबईकरांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या बोगस डॉक्टरांचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ठाण्यातून ८ बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. ...
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात भरविण्यात आलेल्या पुष्प प्रदर्शनाला पाहण्यासाठी नागरिकांनी लावलेली रीघ म्हणजे, महापालिका मुंबईकरांना अविरत पुरवित असलेल्या नागरी सेवा-सुविधांना दिलेली पावती ...
कफपरेड येथील मेकर टॉवरच्या १९ व्या मजल्यावरुन कोसळून मृत्युमुखी पडलेल्या २७ वर्षीय समिता तांबे या केअर टेकरच्या हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले ...
मालाडमध्ये रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये एकूण नऊ लाखांचा निधी उभारण्यात आला आहे. हा सर्व निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून ...
महापालिकेने २०१६ - १७ साठीचा १,९७५. ८५ कोटी रुपयांचा व २०१५-१६ चा १,८४६.५२ कोटी रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. ...
महापालिकेचा संपूर्ण कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला आहे. तर प्रशासनाचाच प्रयत्न फसल्याची संधी साधत नगरसेवकांनाही टॅबचा मोह अनावर झाल्याचे दिसत आहे ...