संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वाद उफाळून आला. ...
स्वदेशनिर्मित पृथ्वी- २ क्षेपणास्त्राची चाचणी मंगळवारी यशस्वीरीत्या पार पडली. लष्कराच्यावतीने चांदीपूर येथे ही चाचणी पार पाडण्यात आल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा थोर देशभक्त होता, असा दावा अखिल भारतीय हिंदू महासभेने केला आहे. जेएनयूमधील वादामुळे देशद्रोह ...
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतिप्रसाद राजखोवा यांना नव्या सरकारचा शपथविधी पार पाडण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च ...
अमेरिकेतील अनेक राज्यांत हिमवादळाचा जबर तडाखा बसला असून थंडीच्या कडाक्याने जनजीवन गारठले आहे. वादळासोबत पाऊसही कोसळत असल्याने पुराचा धोकाही वाढला आहे. ...