कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
BJP Support MNS? लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, यावरून बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे दिलदार व्यक्ती आहेत असे म्हटले आहे. ...
"७ वर्षांनंतर घरी गेल्यावर जुने दिवस आठवले...", कृष्णा अभिषेकने सांगितलं मामाला भेटून काय काय बोलणं झालं. ...
Shifting Cultivation : स्थलांतरित शेती ही एक कृषी प्रणाली आहे. ज्यामध्ये जमिनीच्या भूखंडावर तात्पुरती लागवड केली जाते, नंतर काढून टाकली जाते ...
Supreme Court On Byju's: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या Byju's ला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ...
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमध्ये समोरच जे असतं ते सहजपणे दिसत नाही. ...
Corona Virus : कोरोनाने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ...
आज जीएसटी सह 10 ग्रॅम सोन्याचा दर 81000 पार पोहचला आहे. तर, चांदी 102125 रुपयांवर पोहोचली आहे. ...
गुजरातमधून फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर ...
MLA Salary : काही दिवसांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. यातून २८८ उमेदवार निवडून विधीमंडळाच्या सभागृहात जातील. या आमदारांना किती पगार मिळतो माहितीये का? ...
बांगलादेशच्या खेळाडूची कमाल; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या एका हंगामात अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा खेळाडू ...