जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा परिसरात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल महाडिक यांची पत्नी स्वाती याही देशसेसेवसाठी रुजू झाल्या आहेत. ...
अल्पावधीतच चांगला टीआरपी मिळवत रसिकांच्या मनातही घर करणाºया 'नागिन' मालिकेचे दुसरे सीझन येत्या आक्टोबरपासून येत आहे. या दुसºया सिझनचा प्रमो आज सोमवारी आऊट झाला. ...
२००३ वर्ल्डकप स्पर्धेचे अभिनेत्री मंदिरा बेदीने स्टुडिओमधून सूत्रसंचालन केले होते. त्यावेळी तिने परिधान केलेल्या साडयांची बरीच चर्चा झाली होती. ...
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील सोनू अर्थात निधी भानुशाली हिने शूटींग व अभ्यास दोन्ही सांभाळण्याचे आव्हान यशस्वीपणे ... ...
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण देत शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं वृत्त फेटाळलं आहे ...
सावंतवाडीतील आनंद ठोंबरे यांनी काढलेले स्वामी विवेकानंदांचे थ्री डी पोट्रेट कन्या कुमारीतील केंद्रात ठेवण्यात येणार आहे. ...