लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

व्यावसायिकांना कर्जमाफी मिळते मग, शेतक-यांना का नाही ? - उद्धव ठाकरे - Marathi News | Why do businessmen get loan waiver, why not the farmers? - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यावसायिकांना कर्जमाफी मिळते मग, शेतक-यांना का नाही ? - उद्धव ठाकरे

उद्योगपतींच कर्ज माफ होतं मग, शेतक-याचं कर्ज का माफ होत नाही ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावमध्ये झालेल्या सभेत विचारला. ...

डीडीसीएने बनावट कंपन्यांना पैसे दिले - किर्ती आझाद - Marathi News | DDCA paid money to counterfeit companies - Kirti Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीडीसीएने बनावट कंपन्यांना पैसे दिले - किर्ती आझाद

दिल्ली क्रिकेट संघटनेने बनावट कंपन्यांना कामाची कंत्राटे दिली. डीडीसीएने बनावट पत्ते असलेल्या कंपन्यांना कामाची कंत्राटे दिली. ...

अझरचं तिस-यांदा शुभमंगल ? - Marathi News | Azhar is for the third time Shubhamangal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अझरचं तिस-यांदा शुभमंगल ?

भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन शेनन मेरी या आपल्या मैत्रीणीबरोबर विवाहबध्द झाल्याची चर्चा आहे. ...

बॉम्बच्या भितीमुळे एअर फ्रान्सचे विमान केनियामध्ये उतरवले - Marathi News | Air France flight took off in Kenya due to the fear of the bomb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉम्बच्या भितीमुळे एअर फ्रान्सचे विमान केनियामध्ये उतरवले

मॉरिशेसहून पॅरिसला जाणा-या एअर फ्रान्सच्या विमानात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने रविवारी केनियाच्या मोमबासा विमानतळावर विमानाचे इर्मजन्सी लँण्डीग करण्यात आले. ...

सांगलीमध्ये डॉक्टर दाम्पत्याची हत्या - Marathi News | Doctor killed in Sangli; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीमध्ये डॉक्टर दाम्पत्याची हत्या

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर रविवारी वृद्ध डॉक्टर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाने हादरले. ...

निर्भयासाठी कोणीच काही करत नाहीए - Marathi News | Nobody is doing anything for fear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भयासाठी कोणीच काही करत नाहीए

आम्हाला न्याय हवा आहे. कुठल्याही परिस्थितीत अल्पवयीन दोषीच्या सुटकेला स्थगिती द्या. आम्ही न्याय मागायला गेलो होतो पण आम्हाला त्रास दिला. ...

सेहवाग, गौतम गंभीर, इशांत शर्माकडून अरुण जेटलींचे समर्थन - Marathi News | Arun Jaitley's support with Sehwag, Gautam Gambhir and Ishant Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेहवाग, गौतम गंभीर, इशांत शर्माकडून अरुण जेटलींचे समर्थन

कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विरोधक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य करत असताना भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने अरुण जेटलींची पाठराखण केली आहे. ...

प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन ६० वर्षाच्या महिलेला खांबाला बांधून मारहाण - Marathi News | A 60-year-old girl was allegedly raped by a girl on suspicion of love affair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन ६० वर्षाच्या महिलेला खांबाला बांधून मारहाण

गावातील परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका ६० वर्षाच्या वृद्ध महिलेला खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. ...

पुण्यातील सेवा सदन शाळेतील ४० विद्यार्थिंनींना अन्नातून विषबाधा - Marathi News | 40 students of Pune Sadan Sadan School get food poisoning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सेवा सदन शाळेतील ४० विद्यार्थिंनींना अन्नातून विषबाधा

अन्नातून विषबाधा झाल्यामुळे पुण्यातील सेवा सदन शाळेतील विद्यार्थिंनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...