लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू - Marathi News | Central Railway holds back passengers; 4 days holiday schedule applicable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू

ठाणे रेल्वे स्थानकात दुपारी अडीच ते चारदरम्यान एसी लोकल रद्द करण्यात आल्या. मात्र त्याची कोणतीही घोषणा न केल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ...

‘पेट’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ - Marathi News | Extension of application deadline for 'PET' examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पेट’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

पेट परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. ...

११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश  - Marathi News | Abortion of 11-year-old victim allowed; Blood sample, tissue preservation instructions  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 

या अल्पवयीन मुलीचा गर्भपात लवकरात लवकर जे.जे. रुग्णालयात करण्यात  यावा, असे निर्देश न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने दिले.  ...

खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत - Marathi News | 5 people of Chhota Rajan gang arrested in case of extortion threat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

गणेश सरोडी ऊर्फ डॅनी ऊर्फ दादा (६७), प्रदीप यादव (४०), मनीष भारद्वाज (४४), रॅमी फर्नांडिस (५८) आणि शशिकांत यादव (४३) अशी आरोपींची नावे आहेत. ...

19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान - Marathi News | A distance of 22 km was covered in 19 minutes and a life was saved, the transport department made a green corridor for transporting organs. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान

अवयव वाहतुकीसाठी वाहतूक शाखेने केला ग्रीन कॉरिडॉर ...

पती आत्महत्या प्रकरण : महिलेसह प्रियकराला जामीन मंजूर  - Marathi News | Husband suicide case: Woman with boyfriend granted bail  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पती आत्महत्या प्रकरण : महिलेसह प्रियकराला जामीन मंजूर 

आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी केवळ परिस्थितीजन्य दबाव असणे आवश्यक नाही, तर चिथावणी देण्याची हेतूपूर्ण कृती असावी लागते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. ...

आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार - Marathi News | IPL Retention: Rohit Sharma to Mumbai; Mahi will play for only 4 crores | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार

आयपीएल रिटेंशन : कोलकाताकडून रिंकू सिंगची ५५ लाखांवरून थेट १३ कोटींवर झेप ...

मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल - Marathi News | Mumbaikars are fascinated by lightweight jewelry! 250 crore turnover in the market on Dhantrayodashi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल

धनत्रयोदशीला मुंबईतील सोने बाजारपेठेत तब्बल २५० कोटींची उलाढाल झाली आहे. ...

ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : leaders on the campaign to make Bandobas Thandoba; Next 4 days of negotiations for grand alliance, grand alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; पुढील ४ दिवस वाटाघाटीचे

Maharashtra Assembly Election 2024 : आम्ही कामाला लागलो असून, महायुतीमध्ये बंडखोरी राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविला. ...