लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टीम इंडियामुळं Josh Inglis ला लागली ऑस्ट्रेलियन संघाच्या कॅप्टन्सीची लॉटरी - Marathi News | AUS vs PAK Josh Inglis Became Australia Captain For First Time As Mitch Marsh And Pat Cummins Absent For Border Gavaskar Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियामुळं Josh Inglis ला लागली ऑस्ट्रेलियन संघाच्या कॅप्टन्सीची लॉटरी

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कॅप्टन ...

लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Announcement from NCP manifesto that the amount of Ladaki Bahin Yojana will be Rs 2100 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला ...

महाविकास आघाडी म्हणजे विकासाचे मारेकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात; जाहीर केली दहा वचने  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MahaVikas Aghadi means the killer of development says Chief Minister Eknath Shinde; Ten promises announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडी म्हणजे विकासाचे मारेकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात; जाहीर केली दहा वचने 

महायुतीच्या प्रचाराचा कोल्हापुरात दणक्यात प्रारंभ ...

चला, माथेरानला; आजपासून मिनी ट्रेन सेवा पूर्ववत, अप-डाऊन मार्गावर रोज प्रत्येकी दोन-दोन फेऱ्या - Marathi News | Come, to Matheran; Mini train service resumed from today, two trips each day on Up-Down route | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चला, माथेरानला; आजपासून मिनी ट्रेन सेवा पूर्ववत, अप-डाऊन मार्गावर रोज प्रत्येकी दोन-दोन फेऱ्या

Neral-Matheran Train: नेरळ-माथेरान नॅरोगेज मिनी ट्रेन सेवा बुधवार, ६ नोव्हेंबरपासून पूर्ववत करण्यात आली आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये मध्य रेल्वेने ही ट्रेन बंद केली होती. परंतु अमन लॉजपासून माथेरानपर्यंत शटल सेवा सुरू ठेवली होती ...

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... - Marathi News | A driving licence for a light motor vehicle (LMV) is entitled to drive a transport vehicle under gross weight 7,500 kg Supreme Court Decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...

कोर्टाच्या संविधान पीठाने २०१७ चा निर्णय कायम ठेवला, त्यामुळे हलके मोटर वाहन परवानाधारकांना दिलासा मिळणार आहे.  ...

पाथरीत बाबाजानींनी आघाडीची, तर माधवरावांनी केली महायुतीची अडचण - Marathi News | In Pathari, Babajani Duranni making trouble for MVA, while Madhavrao Fad made the Mahayuti difficult | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत बाबाजानींनी आघाडीची, तर माधवरावांनी केली महायुतीची अडचण

पाथरीत महायुतीचे राजेश विटेकर व महाविकास आघाडीचे सुरेश वरपूडकर यांच्यात लढत आहे ...

"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं - Marathi News | Maharashtra election 2024 Jayant Patil slams to Maha vikas Agahdi's leaders over Chief Ministership issue If power goes away, even a dog won't ask | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं

Jayant Patil News: विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना जयंत पाटलांनी बंडखोर उमेदवारांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना जयंत पाटील यांनी खडेबोल सुनावले.  ...

Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत? - Marathi News | us election 2024 NASA astronauts cast votes from space iss Sunita Williams donald trump kamala harris | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?

Sunita Williams And US Election 2024 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील सुनीता विलियम्स आणि नासाच्या इतर अंतराळवीरांनी अंतराळातून मतदान केलं आहे. ...

VIDEO: अभिनयासह शिल्पा शेट्टीचं फिटनेसलाही प्राधान्य; लाडक्या लेकीला देतेय योगाचे धडे  - Marathi News | bollywood actress shilpa shetty teaching yoga to her daughter video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अभिनयासह शिल्पा शेट्टीचं फिटनेसलाही प्राधान्य; लाडक्या लेकीला देतेय योगाचे धडे 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयासह फिटनेसमुळेही चर्चेत येत असते ...