साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करून हा विभागच बंद करण्याच्या हालचाली सिडकोने चालविल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नवी मुंबई महापालिका ...
सीबीडी-बेलापूर येथील सिडको अर्बन हाटमध्ये मान्सून मेळाव्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध विभागांतील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि ...
कर्जत, नेरळ व परिसरातील सर्वच भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, भरावासाठी डोंगर फोडून माती काढण्याचे काम सुरू आहे. भरदिवसा जेसीबीच्या साहाय्याने डोंगर फोडले जात आहेत. ...
कर्जत महसूल विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक पाऊल पुढे टाकले असून, तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकारी क्षेत्रात शैक्षणिक दाखले त्या ठिकाणी देण्याचा उपक्र म हाती घेतला आहे. ...