ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
आशपाक पठाण , लातूर पाणीटंचाईच्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या विशेष सभेत पाणीप्रश्नावर चर्चा होण्याऐवजी जवळपास एक तास सदस्यांनी नको त्या विषयावर गोंधळ घातला़ ...
राजकुमार जोंधळे , लातूर शहरासह जिल्ह्यातील फुलबाजारात आता चिनी बनावटीच्या फुलांची वाढती घुसखोरी फुलशेती घेणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक डोकेदुखी ठरली आहे. दिर्घायूषी चिनी फुलांची वाढती ...
जालना : करवसुलीची कोट्यवधी रूपयांची वसुली होत असली तरी यातून विकास कामे कमी अन् पालिकेची जुनी देणी अदा करण्यासाठी ही रक्कम खर्ची होत असल्याचे चित्र आहे. ...
भोकरदन : जलयुक्त शिवार अभियानातून दुष्काळी परिस्थितीत सुध्दा धावडा व पोखरी गावाच्या परिसरातील ८०० एकर शेतजमिनी मध्ये शेतकऱ्यांची रबीची पिके जोमात आली आहेत. ...