लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बीडमध्ये काकाची माघार, आता क्षीरसागर बंधूंमध्ये लढत; गेवराईत पंडित काका-पुतणे भिडणार - Marathi News | Retreat of Kshirsagar Kaka in Beed, now fighting between two brothers; So Gevrai Pandit uncle-nephew face to face | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये काकाची माघार, आता क्षीरसागर बंधूंमध्ये लढत; गेवराईत पंडित काका-पुतणे भिडणार

बीड मतदारसंघातून क्षीरसागर काकाने माघार घेतल्याने दोन भावंडांत लढत होणार आहे. ...

लोकसभेत तुम्ही सोबत नव्हता, आता विधानसभेत आम्हाला गृहीत धरू नका - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The political struggle in the Lok Sabha elections in Sangli district was reflected in the assembly elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुने हिशेब चुकते करण्यासाठी सांगलीतील नेते विधानसभा रणांगणात

संतोष भिसे सांगली : विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष लढती दोघा उमेदवारांमध्ये होत आहेत, मात्र त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय उट्टे ... ...

महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेचा भंग; आतापर्यंत २८० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Election Commission 280 crores have been seized from Maharashtra so far | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेचा भंग; आतापर्यंत २८० कोटींची मालमत्ता जप्त

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत महाराष्ट्रातून २८० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ...

Kasba Vidhan Sabha: कसब्यातील मतदारांचे मत कुणाला? काय म्हणताहेत मतदार? - Marathi News | According to us, Dhangekar God...! What are the citizens of the town saying, watch the video... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्यातील मतदारांचे मत कुणाला? काय म्हणताहेत मतदार?

घराघरात लक्ष देणाऱ्या आणि संकटकाळात धावून येणाऱ्या धंगेकरांनाच कसब्यातील नागरिक मतदान करणार ...

IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता... - Marathi News | Shreyas Iyer Scores Second Consecutive Century Ranji Trophy Ahead Of IPL Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्यांना चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

या खेळीचा फायदा त्याला IPL मेगा लिलावात निश्चित होईल ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024 Belapur vidhan Sabha Airoli vidhan sabha independents may setback to mva mahayuti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

Maharashtra Election 2024: नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात ३२ उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही मतदारसंघात मतविभाजनामुळे धक्कादायक निकालाची चर्चा होत आहे.  ...

विश्वजीत कदम, शरद लाड यांचे अखेर मनोमिलन; काही दिवसांपासून रंगले होते मानापमान नाट्य - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Congress candidate MLA Vishwajit Kadam from Palus-Kadegaon assembly constituency, NCP MLA Arun Lad, Sharad Lad on a platform | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विश्वजीत कदम, शरद लाड यांचे अखेर मनोमिलन; काही दिवसांपासून रंगले होते मानापमान नाट्य

अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ ...

आरजे मलिष्का 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट' सीरिजमध्ये साकारणार सरोजिनी नायडूंची भूमिका - Marathi News | RJ Malishka to play the role of Sarojini Naidu in 'Freedom at Midnight' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरजे मलिष्का 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट' सीरिजमध्ये साकारणार सरोजिनी नायडूंची भूमिका

Freedom at Midnight Series : 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट' वेबसीरिज १५ नोव्‍हेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि चाहते या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घेण्‍यासाठी उत्सुक आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात - Marathi News | Donald Trump : Donald Trump's victory mace on jobs? future of Indian software engineers is in the dark | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात

Donald Trump : अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आले आहे. ...