लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"रणवीर-दीपिकाच्या लेकीचे फोटो काढून लोकांकडून पैसे घेईन", उर्फी जावेदचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | urfi javed said i will click photo of ranveer singh and deepika padukone and demand money from people to see it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रणवीर-दीपिकाच्या लेकीचे फोटो काढून लोकांकडून पैसे घेईन", उर्फी जावेदचं वक्तव्य चर्चेत

उर्फी तिचे अतरंगी कपडे किंवा फॅशनमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फीने दीपिका-रणवीरच्या लेकीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आहे. ...

"आज जे ब्रह्मांडनायक आहेत त्यांना..."; स्वामी समर्थांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना - Marathi News | jai jai swami samartha marathi serial actor akshay mudwadkar talk about shree swami samartha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज जे ब्रह्मांडनायक आहेत त्यांना..."; स्वामी समर्थांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना

जय जय स्वामी समर्थ या मालिकेने आज १३०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्त स्वामींची भूमिका साकारणाऱ्या अक्षयचं वक्तव्य चर्चेत ...

Pune: क्या चल रहा है? स्थानिक कार्यकर्त्यांना विचारणा, असे हे दिलदार स्वभावाचे राजीव गांधी - Marathi News | What is going on Ask the local activists this kind hearted Rajiv Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: क्या चल रहा है? स्थानिक कार्यकर्त्यांना विचारणा, असे हे दिलदार स्वभावाचे राजीव गांधी

राजीव गांधींना भेटता यावे, त्यांच्याबरोबर बोलता यावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा त्याकाळी शरद पवारांनी पूर्ण केली ...

तरुणाची गोळ्या झाडून हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला नदीत; आरोपींचे असे फुटले बिंग! - Marathi News | Youth shot dead body thrown in river to destroy evidence | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तरुणाची गोळ्या झाडून हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला नदीत; आरोपींचे असे फुटले बिंग!

आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयताचा मृतदेह गोणीत भरला. मृतदेह असलेली गोणी घेऊन ते चारचाकी वाहनातून प्रवरासंगमला गेले. ...

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला 42,18,63,25,00,000 रुपयांचा झटका! का घसरतायेत शेअर्स? - Marathi News | mukesh ambanis reliance industries lost 50 billion dollar market cap since july | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला 42,18,63,25,00,000 रुपयांचा झटका! का घसरतायेत शेअर्स?

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला शेअर बाजार कोसळल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कंपनीचे मार्केट कॅप जुलैमधील सर्वोच्च पातळीवरून ५० अब्ज डॉलर्सने घसरले आहे. ...

Soybena Bajar Bhav : बाजारात हमीभाव हरवला; वाचा आज काय मिळतोय सोयाबीनला दर - Marathi News | Soybena Bajar Bhav : Guarantee lost in the market; Read what the price of soybeans is getting today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybena Bajar Bhav : बाजारात हमीभाव हरवला; वाचा आज काय मिळतोय सोयाबीनला दर

राज्यात आज १५८९८ क्विंटल सोयाबीनची (Soybean) आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक अकोला ४९९६ क्विं., मूर्तीजापुर ३८०० क्विं., सिंदी (सेलू) २१६० क्विं., आवक होती.  ...

राजन साळवीही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते, खासदार धैर्यशील माने यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Rajan Salvi was also going to sit in the train to Guwahati, MP Darhysheel Mane's secret blast | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजन साळवीही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते, खासदार धैर्यशील माने यांचा गौप्यस्फोट

राजापूर : अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारण बदलले, तेव्हा राजापूरचे उद्धवसेनेचे आमदार राजन साळवी हेही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते. या ... ...

जन्म-मृत्यूसाठी २१ दिवसांत करा नोंदणी; आता करू शकता ऑनलाईन नोंदणी - Marathi News | Register for births and deaths within 21 days; Can now register online | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जन्म-मृत्यूसाठी २१ दिवसांत करा नोंदणी; आता करू शकता ऑनलाईन नोंदणी

प्रशासनाकडूनही जनजागृती : स्वतंत्र वेबसाइट केली तयार ...

"काँग्रेसने जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं"; पंतप्रधान मोदींचे आव्हान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 PM Modi challenged that Congress should show appreciation to Balasaheb Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसने जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं"; पंतप्रधान मोदींचे आव्हान

PM Narendra Modi : काँग्रेसने वीर सावरकर यांचा सतत अवमान केल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. ...