विधिमंडळाचा सदस्य असणो म्हणजेच आमदारकी हा कोणाचाही उपजीविकेचा व्यवसाय मानता येऊ शकत नाही. त्यामुळे सभागृहात गोंधळ घातला म्हणून विधिमंडळाने एखाद्या आमदारास ...
मेक इन इंडिया सप्ताहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी उद्धाटन करण्यात आले. यावेळी मेक इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड असून यामध्ये रोजगार निर्मिती हेच मुख्य ...
एकेकाळी बंडखोरीचं एक टोक आणि विरोधाचं दुसरं टोक गाठणारा व्हॅलेण्टाईन्स डे नावाचा परका उत्सव. आता अगदीच ‘रुटीन’, कोमट झालेला दिसतो. टोकाचा आग्रह-विरोध ते रुटीन सेलिब्रेशनचं वार्षिक कर्मकांड हा सामाजिक विचारवृत्तींचा लंबक या टोकाकडून त्या टोकाकडे गेल ...
2000चं पहिलं दशक संपता संपता एकीकडे समाजानं बराच खुलेपणा स्वीकारला, तर दुसरीकडे तरुण मुलामुलींनी व्हॅलेण्टाईन्स डे केवळ एक सेलिब्रेशनचं निमित्त आहे, हे मान्य करून टाकलं. त्यांच्या आधीच्या तरुण पिढीनं ज्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बंडखोरीसाठी व्हॅलेण ...
शांतता आणि आवाज. हे कुठून आलं? - आपल्याच विचारांतून! वाटलं तर ‘आवाज’, नाही वाटलं तर ‘शांतता’! सारा आपल्या मनाचाच खेळ! म्हटलं तर एकच गोष्ट, पण विरुद्धता दाखवणारी. ही विरुद्धता आपल्याच डोक्यातली! ...
निदांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कायम एक एकाकीपण दिसलं. गर्दीत असूनही विचारात हरवलेलं. अफाट दु:ख त्यांनी पचवलं होतं.प्रत्येक गोष्टीची फार मोठी किंमतही त्यांनी चुकवली होती. फुटपाथवर आयुष्य काढण्यापासून ते प्रतिष्ठितांनीही सलाम करण्यार्पयतचा त्यांचा प् ...
एडिस इजिप्ती नावाचा डास. एक क्षुद्र कीटक. पण त्यानं जगभरातल्या लोकांना अक्षरश: जेरीस आणलंय. लोकांमध्ये जणू त्याची दहशतच बसलीय. मात्र यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचं राजकारण नसेलच असं नाही. अगोदर खूप भीती घालायची, नंतर त्याची ‘लस’ बाजारात आणायची, त्यातून ...
आपल्या रुबाबदार आणि आकर्षक रूपानं दर्शकांना घायाळ करणारा सारस पक्षी अनोख्या प्रेमाचं प्रतीक म्हणूनही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हे कधीकाळी सारसांचं माहेरघर होतं. पण आता तिथेही त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही नाही.याच सारसांना त्यां ...
नागरिकांच्या व्यक्तिगत माहितीची साठवणूक करून हा तपशील ‘रिअल टाइम प्रोसेसिंग’साठी शहरनियोजनकारांना उपलब्ध करून देणो हे तेल अवीवच्या ‘स्मार्ट’ प्रयोगाचे वैशिष्टय़ मानले जाते. खासगीपणावर यंत्रणोच्या अतिक्रमणाबद्दल असंतोष वाढत असताना आणि सार्वजनिक सुरक्षे ...