‘म्हणतात ना, प्रेमाला वयाचे बंधन नसते,’ त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला. ३० वर्षांहून अधिक काळ परस्परांवर जिवापाड प्रेम करणारे एक जोडपे पन्नाशी उलटल्यावर गुरुवारी विवाहबंधनात अडकले. ...
सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेल्या चौदा बेकायदा इमारती जमिनदोस्त करण्याची कारवाई महसूल विभागाने वसई विरार महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने आजपासून सुुरु केली. ...
वसई तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली कामण जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाली असून त्यासाठी विजय पाटील यांनी अर्थसहाय केले. आदिवासीबहुल असलेल्या या केंद्रातील कामण ही तिसरी शाळा ठरली. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोना, चांदीच्या व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू करण्याचे जाहीर केले आहे. ...