गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एका चर्चमध्ये तोडफोड करून लोकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ लोकांना अटक केली आहे ...
इचलकरंजीतील प्रश्न : नदीवेस चौकात आंदोलन; नव्या वसाहतींसाठी टँकरची मागणी ...
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या टेपमध्ये छेडछाड करीत प्रसारण करणाऱ्या तीन वृत्त वाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिल्ली सरकारने दिला आहे. ...
काम बंद पाडले : प्रकल्पग्रस्त दाखले, जमिनी त्वरित द्या; अन्यथा काम करू देणार नाही ...
वनविभागाची डोळेझाक : प्राणी, पक्ष्यांच्या अधिवासावर संकट; कारवाई करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी ...
गीतांजली पाटील यांचा छंद : युद्धातील प्रसंगासह राज्याभिषेकाच्या प्रसंगांचा समावेश ...
कऱ्हाड पालिका : गाणे, रेकॉर्डिंगसह थकबाकीधारकांचे फलकही तयार; दहा तारखेपासून मोहिमेस प्रारंभ ...
कर्त्याच्या हतबलतेमुळं परिस्थितीपुढे हात न टेकता वीरांगना उतरल्या रणक्षेत्रात,,कोमात गेलेल्या पतीची सात वर्षे सेवा---मोलमजुरी करून लावले मुलीचे लग्न ...
पोलिसांचा कडक बंदोबस्त : मध्यरात्री एकपासून भाविकांची उपस्थिती; हर हर महादेवचा जयघोष ...
मॉर्निंग राईड : सातारा-मेढा-सातारा पन्नास किलोमीटर प्रवास ...