लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोदा-दारणा संगमावर दर्शनासाठी गर्दी - Marathi News | Dusk on Dusara-Darna Sangam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदा-दारणा संगमावर दर्शनासाठी गर्दी

जोगलटेंभी : स्नान केल्यानंतर महादेव मंदिरात रांगा ...

ममता बॅनर्जीं विरोधात चंद्र कुमार बोस निवडणूक रिंगणात - Marathi News | Chandra Kumar Bose against Mamata Banerjee in the election fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जीं विरोधात चंद्र कुमार बोस निवडणूक रिंगणात

आगामी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस निवडणूक लढवणार आहेत. ...

नवीन रिक्षा रस्त्यावर दिसल्या तर जाळून टाका - राज ठाकरे - Marathi News | If a new rickshaw appears in the street, burn it - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन रिक्षा रस्त्यावर दिसल्या तर जाळून टाका - राज ठाकरे

नवीन रिक्षा तुम्हाला रस्त्यावर दिसल्या तर, चालक आणि प्रवाशांना रिक्षातून उतरवा आणि रिक्षा जाळून टाका असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. ...

‘मनुस्मृती’चा वाद पेटला! बंदी नसल्याचा प्रकाशकाचा दावा - Marathi News | 'Manusmriti' controversy raised! Publisher's claim of not being a ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मनुस्मृती’चा वाद पेटला! बंदी नसल्याचा प्रकाशकाचा दावा

‘मनुस्मृती’चे मराठीत भाषांतर करून त्याची विक्री सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर बुधवारी त्यावरून राजकारण पेटले आहे. ...

पुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार - Marathi News | Two militants killed in Pulwama encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

अवंतिपोरा येथील वांडाखपोरा गावात झालेल्या चकमकीत लष्करी जवानांनी बुधवारी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. ...

बीएमडब्लूला १०० व्या वाढदिवसाच्या मर्सिडीजने दिल्या शुभेच्छा - Marathi News | Mercedes wishes to give BMW 100th birthday Mercedes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बीएमडब्लूला १०० व्या वाढदिवसाच्या मर्सिडीजने दिल्या शुभेच्छा

मिर्सिडीजची व्यावसायिक स्पर्धक असलेल्या बीएमडब्लूने दोन दिवसांपूर्वी ७ मार्चला १०० वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्ताने मिर्सिडीजने बीएमडब्लूला सोशल मिडीयावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ...

सुनावणीत बलात्कार पीडितेला महिला न्यायाधीशाने विचारले अपमानास्पद प्रश्न - Marathi News | The woman judge asked the rape victim to hear the insulting question | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनावणीत बलात्कार पीडितेला महिला न्यायाधीशाने विचारले अपमानास्पद प्रश्न

बलात्काराच्या खटल्यामध्ये अनेकदा पीडित महिलेला न्यायालयात सुनावणी दरम्यान वाईट अनुभवातून जावे लागते. ...

तापसी पन्नू दीपिकाच्या वाटेवर...? - Marathi News | On the way to Tapi Pannu Deepika ...? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नू दीपिकाच्या वाटेवर...?

बेबी अ‍ॅक्ट्रेस तापसी पन्नू हिचे करिअर सध्या चांगलेच मार्गी लागले आहे. अनेक मोठे प्रोजेक्ट तिच्या हातात आहे. यातलाच एक ... ...

स्टार किड्स इन सुपरकूल लूक! - Marathi News | Star Kids in Supercomputer Look! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :स्टार किड्स इन सुपरकूल लूक!

 अक्षयचा मुलगा आरव आणि सैफचा मुलगा इब्राहिम खान पतौडी या दोघांचा एक सुपरकूल फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरतो आहे. ...