लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सावकारकीमुळे कुटुंबे उद्ध्वस्त - Marathi News | Demolished families due to leniency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सावकारकीमुळे कुटुंबे उद्ध्वस्त

वसुलीसाठी टोकाची भूमिका : कर्जदारांमध्ये दहशत; पोलिसांनी प्रवृत्ती ठेचण्याची गरज ...

नाक्याचे ‘बॅरियर’ गायब - Marathi News | The nasal 'barrier' disappeared | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नाक्याचे ‘बॅरियर’ गायब

तुमसर-वारासिवनी आंतरराज्यीय मार्गावर तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत हरदोली तपासणी नाका मागील अनेक महिन्यांपासून मोकाट आहे. ...

प्रभूकृ पेमुळे पुणे-नाशिक प्रवास सुकर - Marathi News | Pune-Nashik Travel Suuq due to the impact of Prakruti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रभूकृ पेमुळे पुणे-नाशिक प्रवास सुकर

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ग्रीन सिग्नल दिलेल्या प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्गामुळे पिंपरी, चिंचवड, तळेगाव, चाकण, संगमनेर, सिन्नर, नाशिक येथील औद्योगिक वसाहती एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत. ...

सीपीआरचा पंचनामा - Marathi News | Panchnama of CPR | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीपीआरचा पंचनामा

‘भाजप’कडून खरडपट्टी : रामानंद यांना कारभार न सुधारल्यास कारवाईचा इशारा ...

महापौर बदलासाठी सरसावला लांडे गट - Marathi News | Sarsawla Lande Group for Mayor's Change | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापौर बदलासाठी सरसावला लांडे गट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमध्ये विश्वासात घेतले जात नसल्याने, तसेच सन्मानकारक वागणूक मिळत नसल्याने माजी आमदार विलास लांडे गटाची बैठक भोसरीतील लांडेवाडी येथे बैठक झाली. ...

शहरात १५ टक्के पाणीकपातीचा निर्णय - Marathi News | 15% watercollection decision in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात १५ टक्के पाणीकपातीचा निर्णय

पवना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. ...

राजकीय हस्तक्षेपामुळे पिंपरीत तणाव - Marathi News | Tension in the Pimper due to State Intervention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय हस्तक्षेपामुळे पिंपरीत तणाव

मंडईत महापालिकेने अधिकृत वाटप केलेल्या गाळ्यांमधील भाजीविक्रेते आणि मंडईबाहेर रस्त्यावर थांबून भाजी विक्री करणाऱ्यांमध्ये वाद झाला. सकाळी ११ला हाणामारी, शिवीगाळीचा प्रकार घडला ...

‘ए-वन’ विद्यापीठाच्या पदरी निधींचा दुष्काळ - Marathi News | 'A-One' University's funding fund drought | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘ए-वन’ विद्यापीठाच्या पदरी निधींचा दुष्काळ

शिवाजी विद्यापीठ : सुवर्णमहोत्सवी निधीतील ४५ पैकी धड तीन कोटीही नाहीत ...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : अर्वाचीन काव्याच्या जननी - Marathi News | Krantijyoti Savitribai Phule: The mother of the poetic poetry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : अर्वाचीन काव्याच्या जननी

भारतातील आद्य मुख्याध्यापिका, आद्य शिक्षिका, समाजसुधारक म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. ...