भाजप नेते नारायम राणे यांना यावेळी मोदी मंत्रिमंडळात स्थान का मिळाले नाही? यासंदर्भात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी मोठा दावा केला आहे.... ...
आज (शनिवार) लोकसभेतील विरोधीपक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जमशेदपूरमध्ये एक प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची आश्वासनं जनतेसमोर ठेवले. तसेच भाजप बरोबरच पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेवेळी मराठा समाजाला सन्मान होता. विधानसभेला सन्मान असणार आहे. माझे मत समाजावर लादू शकत नाही. त्यांना अडचणी येतील, असे मला वागायचे नाही, असे मनोज जरांगे म्हणालेत. ...
कंगना राणौत(Kangana Ranaut)च्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ८ नोव्हेंबरला रात्री अभिनेत्री कंगना रणौतची आजी इंद्राणी ठाकूर यांचे निधन झाले. ...