भारतामध्ये महिलांचे स्थान कायम मोठे राहिले आहे. वेळोवेळी त्यांनी आपले महत्व दाखवून दिले आहे. अनेक राण्यांनी विविध भागात आपले साम्राज्य राखले. या काळात त्यांनी अनेक सुंदर अशा स्थळांची, इमारतींची उभारणी केली. या राण्यांनी उभारलेली स्मृतीस्थळे आजही दाखल ...
एकीकडे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मंत्र्यांना महत्व देत नसल्याचा, सर्व श्रेय स्वत: घेत असल्याचा आरोप करत असताना आता त्यांचेच मंत्री आपल्यालाही श्रेय देण्याची मागणी करु लागले आहेत ...
भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत साºया जगाला भावते. त्यांचे करोडो चाहते आहेत. रहमान हे नेहमीच आपल्या वाद्यांमध्ये विविध तंत्रज्ञानाचा अनोख्या पद्धतीने वापर करतात. आता आणखी पुढे जाऊन लास वेगास येथे यावर्षी होणाºया कन्झुमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये ...