सतत मोबाईल आणि कम्प्युटरला चिकटलेली ही मुलं बाकी काही वाचत नाहीत, रोजचा पेपर तरी वाचतात की नाही माहिती नाही, किमान जनरल नॉलेज तरी यांच्याकडे असतं का हेच माहिती नाही..अशा ढीगभर शंका उपस्थित होत असतात. ...
विज्ञानामुळे कितीही प्रगती झाली तरी मनुष्य आजपर्यंत निसर्गावर मात करु शकला नाही. रोजच आपल्याला निसर्गाचे काहीना काही चमत्कार पाहायला मिळतात. असाच एक नैसर्गिक चमत्कार म्हणचे ‘हमशकल’... भुतलावर प्रत्येक मनुष्याचे नऊ हमशकल्स अस्तित्वात आहेत, असे म्हटले ...

आता यो यो आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का देण्यासाठी सज्ज आहे. अहो काय, म्हणून काय विचारता! तुमचा यो यो आता अॅक्शन हिरो म्हणून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ...
सौदर्याची जादू पसरवून करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाºया काही अभिनेत्रीचे नशिब मात्र फारसे चांगले ठरले नाही. आता यास दूदैव म्हणावे की नशीब या अभिनेत्रींना ‘बीवी नं. २’ चा दर्जा प्राप्त करावा लागला. अशाच काही आपल्या लाडक्या नवºयाची दुसरी बायक ...