लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच केली पोलिसांनी अटक - Marathi News | Police arrested before the crime was filed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुन्हा दाखल होण्यापूर्वीच केली पोलिसांनी अटक

दुसरी गंभीर बाब म्हणजे, त्या महिलेच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी सकाळी ११.३० वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ...

सिद्धार्थ करतोय ‘पिंडदान’ - Marathi News | Siddhartha is doing 'Pinddaan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ करतोय ‘पिंडदान’

पडद्यावर रोमँटिक भूमिका साकारणारा आपला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आता पिंडदान करतोय हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना. पिंडदान हा शब्द ऐकूनच अंगावर शहारा येतो ...

गुन्ह्याचा तपास खोलवर करा - Marathi News | Make an investigation of the crime deeply | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुन्ह्याचा तपास खोलवर करा

पोलिसांच्या तपासावरच आरोपीची शिक्षा वा त्याची निर्दोष मुक्तता आधारित असते. यामुळे गुन्ह्यांचा तपास करताना तो खोलवर करा. ...

राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे आज उद्घाटन - Marathi News | Today's inauguration of state-level BalKumar YuvaSahitya Sammelan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

बुलडाणा येथे संत चोखामेळा साहित्य परिसर सज्ज ...

सराफा असोसिएशनचा मोर्चा - Marathi News | The Sarafa Association's Front | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सराफा असोसिएशनचा मोर्चा

शासनाच्या एक्साईज डयुटी विरोधात येथील सराफा व्यावसायिकांनी ४ मार्च पासून प्रतिष्ठाने बंद ठेवत बेमुदत बंद पुकारला. ...

विदर्भातील सात जिल्ह्यांवर मदतीचा दुष्काळ! - Marathi News | Drought in 7 districts of Vidarbha! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातील सात जिल्ह्यांवर मदतीचा दुष्काळ!

विदर्भावर अन्याय; विदर्भातील केवळ ५३५ गावांचाच समावेश. ...

तालुकास्तरीय पशुप्रदर्शन - Marathi News | Taluka level demonstration | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तालुकास्तरीय पशुप्रदर्शन

जि. प. चा पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय पशुप्रदर्शन हिंगणघाट येथील गोकुल धाम मैदानावर घेण्यात आले. ...

आर्वीत विविध सामाजिक संघटनांतर्फे ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम - Marathi News | 'No Vehicle Day' initiative by various social organizations Arive | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीत विविध सामाजिक संघटनांतर्फे ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नो व्हेईकल डे कृती समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आर्वीत ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात आला. ...

‘मैं इंडियन हूं’ - Marathi News | 'I am Indian' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मैं इंडियन हूं’

अवैध शिकारीसंदर्भातील एका प्रकरणात अभिनेता सलमान खान गुरुवारी जोधपूर न्यायालयात हजर झाला. मी निर्दोष आहे, असे जबाब सलमानने न्यायालयासमक्ष दिला. ...