लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट - अमित शाह - Marathi News | maharashtra assembly election 2024 BJP Amit Shah raver assembly constituency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट - अमित शाह

ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. ...

जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 vishwajeet patil appeal to elect congress contestant against jayashree patil in sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेवेळी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेल्या विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या विश्वजित कदम यांनी मात्र विधानसभेवेळी वेगळा पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ...

आचारसंहिता भंग - निवडणूक काळात जिल्हा बँक अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक - Marathi News | Violation of Code of Conduct - Meeting of District Bank Officers and Employees during election period sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आचारसंहिता भंग - निवडणूक काळात जिल्हा बँक अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक

निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आली. ...

१९ वर्षांनी तो परत येतोय! मुकेश खन्नांनी शेअर केली 'शक्तिमान'ची पहिली झलक, पाहा व्हिडीओ - Marathi News | shaktimaan coming back after 19 years Mukesh Khanna shared the teaser Shaktiman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ वर्षांनी तो परत येतोय! मुकेश खन्नांनी शेअर केली 'शक्तिमान'ची पहिली झलक, पाहा व्हिडीओ

शक्तिमान १९ वर्षांनी पुन्हा भेटीला येत असून मुकेश खन्नांनी टीझर रिलीज केलाय (shaktimaan) ...

अजित पवारांना भाजपने उमेदवारासहित जागा का दिल्या? विनोद तावडेंनी सांगितलं कारण - Marathi News | Why did BJP give more assembly seats to Ajit Pawar along with candidates? Vinod Tawde disclosed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना भाजपने उमेदवारासहित जागा का दिल्या? विनोद तावडेंनी सांगितलं कारण

Vinod Tawde Ajit Pawar Mahayuti: भाजपने अजित पवारांना मतदारसंघ देताना उमेदवारही दिले. त्यामागील कारण भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी सांगितले.  ...

'बटोगे तो कटोगे',भाजपाच्या कार्यकर्त्यांने थेट लग्नपत्रिकेवरच सीएम योगींचा नारा छापला - Marathi News | Batoge to Katoge BJP workers printed CM Yogi's slogan directly on the wedding card itself viral news | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'बटोगे तो कटोगे',भाजपाच्या कार्यकर्त्यांने थेट लग्नपत्रिकेवरच सीएम योगींचा नारा छापला

गुजरातमधील एका भाजपा कार्यकर्त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'बटोगे तो कटोगे' हा नारा लग्नपत्रिकेवर छापला आहे. ...

मविआतील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला? शरद पवारांनी थेट फॉर्म्युला सांगितला, म्हणाले... - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sharad pawar formula on if maha vikas aghadi govt form then who will be the chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआतील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला? शरद पवारांनी थेट फॉर्म्युला सांगितला, म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत एक फॉर्म्युला सांगून शरद पवारांनी चर्चांना पूर्णविराम दिल्याचे सांगितले जात आहे. ...

PPF vs NPS, कुठल्या योजनेतील गुंतवणूक तुमच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकारक करेल? - Marathi News | personal finance ppf vs nps best retirement investment option | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF vs NPS, कुठल्या योजनेतील गुंतवणूक तुमच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकारक करेल?

PPF vs NPS : निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची असते. हे लक्षात घेऊन सरकारने PPF आणि NPS सारख्या योजना सुरू केल्या आहेत. ...

मराठी अभिनेत्याचे नवीन घर, पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! - Marathi News | Aroh Welankar Bought Villa In Pune Shared Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याचे नवीन घर, पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला!

मराठी अभिनेत्याने पुण्यात एक आलिशान व्हिला खरेदी केला आहे.  ...