२२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियोच्या हाती आॅस्करची बाहुली आली. त्याला हा पुरस्कार त्याला ‘द रेवेनेंट’ सिनेमात ह्युुज ग्लास भूमिकेसाठी मिळाला. परंतु त्यासाठी ही भूमिका साकारणे सोपे नव्हते, असे त्याने सांगितले. ...
घागरभर पाण्यासाठी चिंताग्रस्त असलेल्या मासुर्डी गावाची कहाणी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच, खासदार संजय काकडे यांनी या ग्रामस्थांच्या दु:खावर फुंकर घालताना मासुर्डी हे गाव ...
‘वेलकम बॅक’चे निर्माते फिरोज नाडियाडवाला प्रसिद्ध एपिक वॉर मुव्हीचा रिमेक बनविणार आहेत. २००७ मध्ये आलेला हॉलिवुड चित्रपट ३०० हा आता हिंदीत येणार आहे. जेरार्ड बटलर हा अभिनेता त्यात मुख्य भूमिकेत होता. ...
गतवर्षी उत्पादित केलेली कच्ची साखर निर्यात करण्यासाठी राज्य शासनाकडून साखर कारखान्यांना तब्बल ८ कोटी ३१ लाख ४९ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील ७ साखर ...
हॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री हिलेरी स्वांक हिने तिचा बॉयफ्रेंड रुबेन टोरेस याच्याशी साखरपुडा केला आहे. हिलेरीने सोशल मीडियावर याबाबतचा खुलासा केला असून, एका दौºयाप्रसंगी टोरेसने तिला प्रपोज केले होते, असे सांगितले आहे. ...