देशी, विदेशी मद्य प्लास्टिकची बाटली व टेट्रा पॅकमध्ये विकण्यास १ एप्रिलपासून बंदी घालण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेवर अंतरिम स्थगिती ...
नगर जिल्ह्याची तहान भागवून मुळा धरणात साडेचार टीएमसी मृतसाठा शिल्लक आहे़ तो जुलैपर्यंत राखीव ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत़ त्यामुळे वेळप्रसंगी मुळा धरणाच्या ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ...
स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ समाजसेविका व वर्धा येथील महिला सेवा मंडळाच्या (महिलाश्रम) सर्वेसर्वा रमाबहन श्रीनिवास रुईया ऊर्फ मामीजी यांचे बुधवारी सकाळी १० वाजता नागपूर येथे निधन झाले. ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यात एका गावातील २३ कुटुंबांनी नापिकी व जादूटोण्याच्या भीतीने तेलंगण राज्यात स्थलांतर केले आहे. यामुळे संपूर्ण गाव ...