व्यंकटेश वैष्णव , बीड रुग्णालयात रुग्ण घेवून आलेल्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागते. उपचार मिळण्या ऐवजी मनस्तापच सहन करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. ...
शिरूर कासार : जमीन मोजणी केल्यानंतर सीमा निश्चित करण्यासाठी एका शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मोजणीदाराविरुद्ध गुरुवारी येथील ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...
जळगाव- पहिली किंवा नर्सरीमध्ये २५ टक्के प्रवेश देण्यासंबंधी संबंधित खाजगी संस्थांना शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून घेण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी ३१ मार्च म्हणजेच गुरुवारपर्यंत अंतिम मुदत होती. पण आतापर्यंत २४२ संस्था, शाळांपैकी फक्त २०१ संस्थां ...
जळगाव : वाघूर धरणात पोहोचण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हिंगणे बुद्रूक, ता.जामनेर येथे घडली. ...
जळगाव : नगररचना विभागातील प्रलंबित फाईल्स मार्गी लावण्यावरून महापौर नितीन ला यांनी दिलेल्या तंबीनंतर दडपून ठेवलेल्या अनेकांच्या फाईल्स पटापट वितरित झाल्या आता केवळ १५७ फाईल्स प्रलंबित असून त्यावरच लवकरच निर्णय अपेक्षित आहे. ...
जळगाव : लहान वाहनात चार गुरांना कोंबून त्यांची निर्दयतेने वाहतूक करणारे वाहन औद्योगिक वसाहत पोलिसांच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर चिंचोली (ता.जळगाव) गावाजवळ पकडले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याविरु ...
बीड : सुगंधी सुपारी, तंबाखू, गुटखा याच्यावर राज्य शासनाने बंदी आणली आहे. मात्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून टेम्पो, ट्रकमध्ये गुटखा आणून चोरट्या पध्दतीने विक्री केली जात ...
जळगाव- शहर व परिसराला लागून असलेल्या बर्याचशा कृषी/शेती जमिनींना रितसर बिनशेती परवानगी न घेता लेआऊट मंजूर न करता बर्याचशा लोकांनी गरीब व भोळ्या जनतेला स्वस्त भावाचे आमिष दाखवून कायदा माहित असल्यावरही अश जमिनींचे बेकायदेशीरपणे स्वसमजुतीचा नकाशा तया ...