लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kartiki Ekadashi Special : एकादशीला करा अजिबात तेल न पिणारे साबुदाणे वडे-तेलात फुटणार नाहीत-सोपी रेसिपी - Marathi News | Kartiki Ekadashi 2024 : Kartiki Ekadashi Special Sabudana Vada Recipe Vrat Recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Kartiki Ekadashi Special : एकादशीला करा अजिबात तेल न पिणारे साबुदाणे वडे-तेलात फुटणार नाहीत-सोपी रेसिपी

Kartiki Ekadashi 2024 : साबुदाणे वडे घरी बनत नाहीत, वडे तेल पितात तर कधी तेलात फुटतात अशी अनेकांची तक्रार असते. ...

Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या रणांगणात 'नॅरेटिव्ह'ची अस्त्रे, विरोधकाबाबत 'गोबेल्स' नीती - Marathi News | The technique of spreading various narratives in the assembly election campaign is going on in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या रणांगणात 'नॅरेटिव्ह'ची अस्त्रे, विरोधकाबाबत 'गोबेल्स' नीती

प्रचाराची दिशा विकासकामांवरून वैयक्तिक पातळीकडे, ‘लाडकी बहीण’चे नॅरेटिव्ह लोकप्रिय ...

समर्थकाची बंडखोरी, अद्वय हिरेंचे आव्हान; दादाजी भुसेंची विजयाची वाट किती कठीण? - Marathi News | Malegaon Outer Vidhan Sabha 2004 battle between dadaji bhuse advay hiray and bandu kaka bachhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समर्थकाची बंडखोरी, अद्वय हिरेंचे आव्हान; दादाजी भुसेंची विजयाची वाट किती कठीण?

Malegaon Outer Vidhan Sabha 2004: चार वेळा आमदार राहिलेले आणि दहा वर्षे मंत्रिपद सांभाळलेल्या दादा भुसे यांच्या मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या मतदारसंघात दादा भुसे यांच्याच समर्थकाने बंडखोरी केल्यानं निवडणूक आणखीनच रंगतदार झाली आहे.  ...

महायुती असो वा मविआ, ५००० पेक्षा कमी मताधिक्य असलेल्या 'या' ३१ जागांवर चुरशीची लढत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Maha Vikas Aghadi and Mahayuti are in a tight fight on 31 seats | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती असो वा मविआ, ५००० पेक्षा कमी मताधिक्य असलेल्या 'या' ३१ जागांवर चुरशीची लढत

२०१९ नंतर राज्यातील राजकारण पूर्णत: बदलले आहे. या निवडणुकीत प्रत्येक जागांवर तिरंगी आणि दुहेरी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे निकालाचा अंदाज लावणे अनेकांना कठीण आहे. ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सीएम योगींची खुर्ची जाणार; अखिलेश यादवांचा मोठा दावा - Marathi News | CM Yogi's seat will go after Maharashtra assembly elections; Akhilesh Yadav's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सीएम योगींची खुर्ची जाणार; अखिलेश यादवांचा मोठा दावा

यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनीदेखील असाच दावा केला होता. ...

टीम इंडियातील खेळाडूंआधी फॅमिलीसोबत ऑस्ट्रेलियात पोहचला विराट - Marathi News | Virat reached Australia with his family before the players of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील खेळाडूंआधी फॅमिलीसोबत ऑस्ट्रेलियात पोहचला विराट

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघातील खेळाडू दोन गटात ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. १० नोव्हेंबरला काही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे फ्लाइट पकडले. ... ...

“राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरेंनी...”: बाळा नांदगावकर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mns bala nandgaonkar reaction over amit raj thackeray candidacy and thackeray group stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरेंनी...”: बाळा नांदगावकर

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरेही संवेदनशील माणूस आहे. त्यांनी नेहमी रक्ताची नाती जपली, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. ...

"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले - Marathi News | congress president mallikarjun kharge criticizes pm modi and cm yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले

"देशातील एकता संपवणे, हा मोदी आणि योगींचा उद्देश आहे, असा आरोप खर्गे यांनी केला आहे..." ...

श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: Shrikant Shinde did not come to the meeting, anger of traders in Ulhasnagar; balaji Kinikar's colored apology play | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य

उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील संभाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत श्रीकांत शिंदे, पीआरपीचे जयदीप कवाडे यांनी मार्गदर्शन केले. ...