लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक बस निवारे - Marathi News | Sophisticated bus shelters on the lines of Mumbai | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक बस निवारे

शहरातील फुटपाथ रस्त्यांचा ‘लूक’ बदलणारा प्रकल्प चद्रपूर महानगरपालिकेने हाती घेतला आहे. ...

महापौरांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट - Marathi News | The Mayor took water resources minister's visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महापौरांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट

जळगाव: महापौर नितीन ल‹ा यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची रविवारी दुपारी अजिंठा विश्रामगृहावर भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीसाठी प्रयत्न करावा, तसेच हुडको कर्ज तडजोडीच्या प्रस्तावावर पुढे हालचाल झालेली नाही ...

चंदनाच्या झाडांबाबत वन विभागाला पत्र देणार - Marathi News | Letter to the forest department about the sandalwood trees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदनाच्या झाडांबाबत वन विभागाला पत्र देणार

जळगाव: तालुक्यातील नागझिरी शिवारात मिलिंद प्रल्हाद चौधरी (रा.जळगाव) यांच्या शेतातून चदनाचे झाडे तोडून नेल्याच्या प्रकरणात वन विभागाला पत्र देण्यात येणार आह. चौकशी अंती गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौधरी यांचे नागझिरी शिवारात ...

गणेशमूर्तींच्या किमतीत २५ टक्के वाढ होणार - Marathi News | Ganesh idols will increase prices by 25% | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेशमूर्तींच्या किमतीत २५ टक्के वाढ होणार

कुंभारवाड्यांत रात्रीचा दिवस : प्लास्टर, शाडू माती, रंग, मजुरीच्या दरांत २० टक्के वाढ ...

पद्मापुरात अस्वलाचा धूडगूस - Marathi News | Asadwala Dhadgus in Padmapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पद्मापुरात अस्वलाचा धूडगूस

पद्मापूर कोळसा खाणीच्या चेक पोस्ट परिसरातील मोकळ्या जागेत आज रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास लोकांना अस्वलाचे दर्शन झाले. ...

अष्टविनायक नगरमध्ये सुविधांचा बोऱ्या - Marathi News | Facilities Store in Ashtavinayak Nagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अष्टविनायक नगरमध्ये सुविधांचा बोऱ्या

कचऱ्याचा डोंगर : आरोग्याचा प्रश्न गंभीर; वेळोवेळी तक्रार करूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ...

कॉलेजमध्ये लाँच होणार ‘अकिरा’चा ट्रेलर - Marathi News | Akira's trailer to be launched in college | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉलेजमध्ये लाँच होणार ‘अकिरा’चा ट्रेलर

सोनाक्षी सिन्हा सध्या तिचा आगामी चित्रपट ‘अकिरा’ च्या लाँचिंगसाठी सज्ज झाली ...

जयसिंगपूर पालिकेसाठी प्रारूप प्रभागरचना - Marathi News | Formats for Jaisingpur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयसिंगपूर पालिकेसाठी प्रारूप प्रभागरचना

हरकतीची मुदत १५ जुलैपर्यंत : अंतिम आराखडा २७ जुलैपर्यंत जाहीर करण्याची मुदत ...

कामाच्या ताणामुळे जॅकलीन झाली कुटुंबापासून दूर...! - Marathi News | Jacqueline went away from the family due to the stress of work! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामाच्या ताणामुळे जॅकलीन झाली कुटुंबापासून दूर...!

‘बी टाऊन’ च्या सेलिब्रिटींना असे क्वचितच होते की, ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मस्तपैकी एन्जॉय करत आहेत. ...