मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आणि हद्दीत मोठ्या प्रमाणात १८ वर्षांखालील बालकांचा वावर असतो. ...
वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ...
राज्याच्या नैसर्गिक वैभवात भर घालणाऱ्या मोरांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. ...
७१ वाणांची नोंदणी; सर्वाधिक वाणांची नोंदणी करणारे डॉ. पंदेकृवि ठरले देशातील पहिले विद्यापीठ. ...
येथील वीज वितरण कंपनीत ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. ठेकेदार मनात येईल त्याप्रमाणे नियमबाह्य कामे करीत असल्याचे बोलल्या जात आहे. ...
संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद््गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या शुक्रवारी (दि. १) पहाटेच नाना पेठ आणि भवानी पेठेतून हडपसरकडे मार्गस्थ झाल्या ...
रमजानच्या पवित्र महिन्यात स्थानिक पोलीस स्टेशन व शांतता कमिटीच्या वतीने येथील एका कार्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ...
त्रुटी पूर्ण करण्याचे मनपासमोर आव्हान ...
दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात आणखी एक नवी उपचारपद्धती अंमलात आली आहे. ...
अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी नागमोडी वळणाचा ४ किलोमीटरचा दिवे घाटाचा अवघड टप्पा लीलया पार केला. ...