आणीबाणीच्या काळात देशातील नागरिकांचा जगण्याचा सर्वोच्च अधिकार हिसकावला गेल्याचा आरोप करत असहिष्णूतेच्या मुद्यावरून ओरडणा-या काँग्रेसला त्याचा विसर का पडला असा सवाल अरूण जेटलींनी केला ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटीचे निमंत्रण दिले असून जीएसटी विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ...
‘सीएमओ’ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदल्या, बढत्या व अन्य विषयांच्या शेकडो फायली गेल्या चार महिन्यांपासून तुंबल्या आहेत. महत्त्वाच्या खात्यांच्या कॅबिनेटचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे असल्याने ...
डान्स बारच्या संदर्भात दिलेल्या निकालाचे महाराष्ट्र सरकारने पालन करावे आणि डान्स बारच्या मालकांनी परवाने मिळण्यासाठी केलेल्या अर्जांवर येत्या दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा, ...
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त, राज्यासह मुंबई शहर-उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ...
तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून गुरुवारी सकाळपासून वीजनिर्मितीस सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता ३०० मेगावॅट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला. ...
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेले ८९वे अखिल भारतीय साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारीदरम्यान होणार आहे. ‘ज्ञानपीठकारांशी संवाद’ हे या वर्षीच्या संमेलनाचे वैशिष्ट्य राहील ...
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष वेधलेल्या प्रस्तावित भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब करीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आपली सहमती दर्शवली ...