लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

त्यांच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलता येणार नाही; आठवलेंचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | Even if my father father and Rahul Gandhi father comes the constitution cannot be changed Ramdas athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलता येणार नाही; आठवलेंचा राहुल गांधींवर निशाणा

महाविकास आघाडी ही झोपेत असून, त्यांना माहिती नाही आम्ही काय तयारी केली आहे ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress's response to BJP's allegations; A challenge to come to Karnataka and inspect the implementation of the guarantee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनामावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

प्रेम, धोका अन्...; बहुचर्चित 'ये काली काली आँखे' वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज - Marathi News | Yeh Kaali Kaali Ankhein Season 2 trailer starring shweta tripathi tahir raj bhasin aanchal singh netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम, धोका अन्...; बहुचर्चित 'ये काली काली आँखे' वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज

'ये काली काली आँखे' सीझन २ चा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता पुन्हा चाळवली गेलीय ...

ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - 2 factions in Uddhav Thackeray party in Nanded North Constituency, many officials are upset due to the candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी

उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता डक यांना ठाकरे गटाने एबी फॉर्म दिला. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी झाली ...

"प्रेयसीला मिठी मारणे, चुंबन घेणे गुन्हा नाही"; लैंगिक छळ प्रकरणाची सुनावणी करताना मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय - Marathi News | It is not a crime to hug, kiss a lover madras high court dismissed sexual harassment case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रेयसीला मिठी मारणे, चुंबन घेणे गुन्हा नाही"; लैंगिक छळ प्रकरणाची सुनावणी करताना मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय

नुकतेच एका याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने लैंगिक छळाच्या आरोपाचा सामना करणाऱ्या तरुणाला मोठा दिलासा दिला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354A अन्वये त्याच्यावरील फौजदारी कारवाई रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. ...

Rashami Desai : “मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला अन्...”; १६ व्या वर्षी आला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव - Marathi News | Rashami Desai terrifying casting couch experience at age of 16 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :“मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला अन्...”; १६ व्या वर्षी आला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव

Rashami Desai : रश्मीला काही वाईट अनुभवांनाही सामोरं जावं लागलं. अभिनेत्रीने तिला आलेला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. ...

प्रतिस्पर्धी असलेल्या Swiggy साठी झोमॅटोची मन जिंकणारी पोस्ट; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस - Marathi News | zomato welcome swiggy listing on stock market posted heart touching picture and caption for it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रतिस्पर्धी असलेल्या Swiggy साठी झोमॅटोची मन जिंकणारी पोस्ट; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

Zomato-Swiggy: ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आपला प्रतिस्पर्धी स्विगीचे झोमॅटोने जोरदार स्वागत केलं आहे. एक्स वर पोस्ट लिहित झोमॅटोने सर्वांची मने जिंकली आहे. ...

सावत्र वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाली, "त्यांचं..." - Marathi News | Malaika Arora reacts for the first time after her stepfather s suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावत्र वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाली, "त्यांचं..."

सप्टेंबर महिन्यात मलायकाचे सावत्र वडील अनिल मेहता यांनी इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली. ...

3G Cutting Method : वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी त्रिस्तरीय कटिंग पद्धत उपयुक्त ठरते का? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News 3G cutting method useful for vining vegetable crops Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :3G Cutting Method : वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी त्रिस्तरीय कटिंग पद्धत उपयुक्त ठरते का? वाचा सविस्तर 

3G Cutting Method : उदा. दुधी भोपळा, दोडका, काकडी, डांगर, कोहळा यांमध्ये त्रीस्तरीय कटिंग पद्धत उपयुक्त (3G Cutting Method) ठरते. ...