जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी मानवी कार्यकलापांनी होणाऱ्या घातक वायूंच्या उत्सर्जनावर कठोर मर्यादा घालण्याच्या ऐतिहासिक पॅरिस कराराला १९६ देशांनी शनिवारी रात्री मंजुरी दिली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांना एका कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा त्रास झाल्याने रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ...
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सुवर्ण ठेव योजने’त साईबाबा संस्थानचे सोने ठेवण्याबाबत अद्याप समितीसमोर कोणताही विषय चर्चेस आला नसल्याचे अनिल कवडे यांनी स्पष्ट केले. ...
फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा विजय मिळवताना ...
बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप (बीईजी, खडकी) संघाने रंगतदार झालेल्या सामन्यात पुण्याच्या सेंट्रल एक्साइज अॅण्ड कस्टम्स संघाचे कडवे आव्हान ६२ - ५८ असे परतावून १३व्या नागपाडा बास्केटबॉल ...