येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार 'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, दिल्लीत मंदिरातच सेवेकऱ्याची हत्या कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची १२५ वी जयंती पुसद शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ...
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यांत नियुक्त करण्याच्या दिलेल्या शपथपत्राची मुदत गुरुवारी संपली. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त यवतमाळच्या बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून... ...
पणजी : राज्यातील लोकांना जर मेगा हाउसिंग प्रकल्प नको असतील तर ग्रामपंचायतींनीच ग्रामसभा बोलावून अशा प्रकल्पांना ...
एरवी पावसाच्या आगमनापर्यंत पर्यटकांची गजबज राहणाऱ्या गोव्याचा पर्यटन मोसम यंदा महिनाभर आधीच संपला आहे. पश्चिम युरोपमधून येणारी चार्टर विमाने बंद झालेली असून ...
कारंजा लाड येथील घटना. ...
मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी फेरी पूर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात संध्याकाळी सहा वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहोचली़ त्यानंतर विहिरीत पाणी ...
भरधाव कारने चार पलटी घेतल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ...
भाविकांची मांदियाळी: विविध मंत्र्यांची उपस्थिती. ...
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक आनंददायी बातम्या ऐकायला मिळत आहे. अलीकडे सलमान खानची बहिण अर्पिताने एका गोड बेबीला जन्म दिला. त्याआधी ... ...