रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी, यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे वायफाय सेवा सुरू करण्यात आली. ...
सिंगापूरमध्ये असताना इकडे मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण खाते काढून घेतल्याने टिष्ट्वट करून नाराजी व्यक्त करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत परतताच नरमाईचा ...
खड्ड्यांसंदर्भात तक्रार करण्यासाठी मुंबई महापालिकेचे टउॠट24७7 मोबाइल अॅप्लिकेशन नीट काम करत नसल्याने महापालिकेने आता हे काम थेट २४ अभियंत्यांवर सोपवले आहे. ...
संबंधित प्रशासनाकडून परवानगी न घेता अनधिकृतपणे ध्वनिक्षेपक लावणाऱ्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिले. ...
राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी येत्या एक वर्षात प्रादेशिक योजना तयार करून बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असू ...
सटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटाच्या शिफारशी येत्या चार महिन्यांत सादर होतील ...
महाराष्ट्र शासनाने ‘युनिकोड कन्सॉर्शियम’ या लिपिचिन्हांचे प्रमाणीकरण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व प्राप्त केल्यामुळे सांगीतिक लिपी, वडापाव, छत्रपती शिवरायांची ...
लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल)कारवाई केली जात आहे ...