पिंंपरी-चिंचवड शहर वेगात विस्तारत आहे. उद्योग, आयटी, शैैक्षणिक, वैद्यकीय, बांधकाम, अभियांत्रिकी, क्रीडा, बॅँका, इलेक्ट्रॉनिक्स अशा सर्वच क्षेत्रांत युवकांचा सहभाग मोठा आहे. स्मार्टसोबत ...
बिबट्याचे हल्ले पुन्हा सुरू झाल्याने जुन्नरच्या पूर्व भागात पुन्हा दहशत पसरली आहे. गेल्या आठवड्यात एका महिलेच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एका महिलेवर ...
झपाट्याने विकास होत असलेल्या बारामती नगरपालिकेला ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी वाढीव अनुदानाबरोबरच ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर शासनाच्या ...
सैन्यदलातील अधिकाऱ्यांचा राजकारणातील वावर सुरू झाल्यास काय घडते, ते शेजारच्या पाकिस्तानात गेली सहा दशके आपण बघत आलो आहोत. उलट भारतात स्वातंत्र्यापासून सैन्यदले आणि ...
पठाणकोटच्या हवाई तळावर झालेला हल्ला म्हणजे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत वाटाघाटीसाठी घेतलेल्या पुढाकाराला खीळ बसावी यासाठीच पाकिस्तानच्या लष्कराकडून ...
सोन्या-चांदीच्या भावात सोमवारी वाढ झाली. सोने १२0 रुपयांनी वाढून २६,४५0 रुपये तोळा झाले, तर चांदी ५५ रुपयांनी वाढून ३३,८५५ रुपये किलो झाली. या वाढीनंतर सोने ...
चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात सापडल्यामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीमुळे भारतीय शेअर बाजारांत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार १९ महिन्यांच्या ...