जी-सात देशांच्या बैठकीसाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी जपानमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यात ते दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून बेचिराख केलेल्या हिरोशिमा शहराला भेट देणार ...
भारतीय समालोचनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेल्या हर्षा भोगले यांचा आवाज आयपीएलच्या नवव्या सत्रात ऐकू येणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने भोगले यांना समालोचनातून निलंबित केले ...
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज व माजी कर्णधार वकार युनूस पाक संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आयपीएलमध्ये तज्ज्ञ म्हणून भूमिका बजावत आहेत. ...
तालुक्यतील मोर्शी व खसरखांडा या दोनही गावात पाण्याकरिता हाहाकार माजला आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या थेंबाकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे. ...
किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठी आयपीएलचे आठवे पर्व निराशाजनक ठरले होते. त्यावेळी त्यांना अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, पण यावेळी मात्र किंग्स इलेव्हन संघ विजयी सुरुवात ...