लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एअरलिफ्टमध्ये अक्षयकुमारनं केलाय आत्तापर्यंतचा कसदार अभिनय - प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - Marathi News | Stylist acting in the airplane so far - the audience's reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअरलिफ्टमध्ये अक्षयकुमारनं केलाय आत्तापर्यंतचा कसदार अभिनय - प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

क्या कूल है हम ३, वगळता फारशी स्पर्धा नसलेल्या या आठवड्यात अक्षयकुमारचा अभिनय असलेल्या एअरलिफ्टला चांगला प्रतिसाद मिळाला आहे ...

तेलाच्या घसरत्या किंंमतीचा आखाती देशांमधल्या भारतीयांना सर्वाधिक फटका - Marathi News | Most of the Indians in the country suffer from crushing oil prices | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेलाच्या घसरत्या किंंमतीचा आखाती देशांमधल्या भारतीयांना सर्वाधिक फटका

तेलाच्या घसरत्या किंमतींचा आखाती देशातील अर्थव्यवस्थांना चांगलाच फटका बसला असून, त्याचा सर्वाधिक परिणाम आखाती देशांमध्ये रहाणा-या भारतीयांवर होत आहे. ...

आम आदमीचा ११ महिन्यातला जाहीरातीवरचा खर्च ६० कोटी - Marathi News | Aam Aadmi's expenditure on advertising for the last 11 months is 60 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम आदमीचा ११ महिन्यातला जाहीरातीवरचा खर्च ६० कोटी

दिल्लीची सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने फक्त ११ महिन्यात प्रसिध्दीवर ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. ...

तुम्ही व्यंगचित्र काढता? मग ही बातमी खास तुमच्यासाठी... - Marathi News | Do you draw a cartoon? Then this news specially for you ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही व्यंगचित्र काढता? मग ही बातमी खास तुमच्यासाठी...

प्रत्येकामध्ये काही ना काही कला दडलेली असते, फक्त गरज असते व्यक्त होण्यासाठी संधीची. तुमच्यामधल्या व्यंगचित्रकारांसाठी www.lokmat.com देत आहे हक्काचं व्यासपीठ ...

रेडिओ जॉकीच्या पत्नीची आत्महत्या - Marathi News | Radio Jockey's wife suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेडिओ जॉकीच्या पत्नीची आत्महत्या

रेडिओ जॉकीबरोबर विवाह केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात विवाहीतेने दहा मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना अहमदाबादमध्ये घडली आहे ...

Good News - प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर वाढण्याची अपेक्षा - Marathi News | Good News - Expected to increase the rate of provident fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Good News - प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर वाढण्याची अपेक्षा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचा प्रस्ताव अर्थखात्याने स्वीकारला तर भारतातल्या पाच कोटी कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधीवर ८.९५ टक्के व्याज मिळण्याची शक्यता आहे ...

मोदी अरुण जेटलींकडून अर्थखाते काढून घेणार ? - Marathi News | Modi will withdraw Arun Jaitley from economics? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी अरुण जेटलींकडून अर्थखाते काढून घेणार ?

पुढच्या काही महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी खातेबदल करण्याची शक्यता असून, मोदी यांचे विश्वासू अरुण जेटली यांच्याकडून अर्थखाते काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. ...

मोदी अरुण जेटलींकडून अर्थखाते काढून घेणार ? - Marathi News | Modi will withdraw Arun Jaitley from economics?-1 | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी अरुण जेटलींकडून अर्थखाते काढून घेणार ?

योग करा आणि जास्तीचे गुण मिळवा - शिक्षणमंत्री विनोद तावडे - Marathi News | Yoga and get extra points - Education Minister Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योग करा आणि जास्तीचे गुण मिळवा - शिक्षणमंत्री विनोद तावडे

दररोज योगासने करणा-या विद्यार्थ्यांना जादा गुण देण्यात येतील अशी घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे ...