माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
रोहित आणि कोहली यांनी द्विशतकी (२०७ धावा) भागीदारी केली. ऑस्ट्रेलियात खेळताना भारतीय खेळाडूंनी नोंदविलेली ही सर्वोत्तम भागीदारीभारतीय फिरकी गोलंदाज अपयशी ठरल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ३१० धावांचे आव्हान सहज पार करता आलेबरिंदर सरणने पदार्पणात तीन विकेट्स ...

विजय सरवदे ,औरंगाबाद राज्य सरकारने नव्याने अमलात आणलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांचा कायापालट होईल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात ...
औरंगाबाद : आदल्या रात्रीच्या भांडणानंतर डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या अजीम शहा या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा व २००० रुपयांचा दंड ठोठावला. ...