जळगाव: गिरणा टाकी परिसरातील सुयोग कॉलनीत राहणार्या सुधाकर सोनवणे यांच्या आकांक्षा अपार्टमेंटमधील बंद घरातून पाच ग्रॅमची अंगठी व मंगळसूत्र असा २२ हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. सोनवणे हे नुतन मराठा महाविद्यालयात ...
जळगाव: तीन सीट दुचाकी चालविणार्या तरुणाविरुध्द कारवाई करणार्या वाहतूक शाखेचे सहायक फौजदार शशिकांत डोला यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी यांना गुरुवारी सकाळी एमआयडीस ...
इस्लामिक स्टेटच्या धमक्यांना मी घाबरत नाही आणि इस्लामशी काहीही संबंध नसलेल्या इस्लामिक स्टेटच्या विरोधात मी बोलत राहणार असे प्रत्युत्तर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसींनी दिले आहे. ...
आता अतुल्य भारत मोहिमेच्या जाहिरातील अभिनेता आमिर खान ऐवजी बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी आमिर खान होता. ...
प्रणव धनावडेला सचिन तेंडुलकरने स्वत:ची बॅट सही करून भेट दिली आहे. नाबाद १००९ धावांसह विश्वलिक्रम करणा-या प्रणवचं सचिनने लगेच ट्विटरद्वारे अभिनंदन केलं होतं ...
अभिनेता आमिर खानला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आल्याचे वृत्त काल झळाकले. त्यावर पर्यटन विभागाने आमिर खानसोबत अतुल्य भारत ...