शिर्डी : श्री साईबाबांच्या समाधी शताब्दीनिमित्त विविध उपक्रम चालू करण्याचा मानस शिर्डीकरांनी केला आहे़ त्याचाच एक भाग म्हणून दर एकादशीला सामुदायिक साईस्तवनमंजरी पठण चालू केले आहे. यासाठी साईस्तवनमंजरी पठण परिवाराची स्थापना करण्यात आली आहे. ...
औरंगाबाद : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर ओळखीच्याच दोन जणांनी भांडण उकरून काढून चाकूहल्ला केला. ही घटना रोशनगेट परिसरातील मदनी चौक येथे ५जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ...