अनेक किस्से, कहाण्यांचा अनुभव कथन करीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी सांगलीत कोणत्याही क्षेत्रात कसे यशस्वी होता येते, याचा मंत्र दिला. ...
शिवसेनेतील अंतर्गत वाद रविवारी पुन्हा उफाळूनआला. शिवसेनेच्या नेत्यानीलम गोऱ्हे यांच्यासमोरच सेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी एका शिवसैनिकास शिवीगाळ करीत ...
राज्यात अपघाताच्या शेकडो घटना दररोज कुठे ना कुठे घडतात. हे अपघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले असले, तरी त्यातील अनेक प्रकरणात चालक मात्र तेच ते आढळून आले आहे. ...
गावाला विहिरीचे पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या एकोड-पाचोड (ता. औरंगाबाद) येथील २०० गावकऱ्यांनी रविवारी लाठ्या-काठ्या घेत गावाजवळील ब्रम्हानंद महाराज मठाच्या ...