राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राखेला खरंतर किंमत नसते, पण कल्याणमधील एका राखेची किंमत काल रात्रीपर्यंत लाखातच होती. कारण अब्दुल रहमान आणि त्यांची पत्नी फातिमा यांच्या घरात तब्बल तीन गोण्या भरुन पैसे होते. ...
डेरा सच्चा सौदा संघटनेचे प्रमुख बाबा गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांची नकल करणारा अभिनेता किकू शारदाची १ लाख रुपयाच्या बॉन्डवर सुटका करण्यात आली आहे. ...
पाकिस्तानमधील बलुचिस्तानची राजधानी क्वेटा प्रांतातील पोलिओ लसीकरण केंद्रांवर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात १५ नागरिक मृत्युमुखी पडले ...