राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जळगाव : महापालिकेंतर्गत असलेल्या विविध शाळांमधील २८ शिक्षक-शिक्षिकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी महापालिकेस पत्र दिले असून नाहरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज दिले आहेत. याप्रश्नी १९ च्या महासभेच चर्चा होणार आहे. ...
जळगाव : शासनातर्फे विविध योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाकडे मंजूर झालेला निधी खर्च न केल्यामुळे हा निधी पुन्हा शासनाकडे परत गेला आहे. त्यामुळे बुधवारी अनुसूचित जमाती कल्याण समितीतर्फे जिल्हा परिषदेत घेण्यात आलेल्या बैठकीत सदस्यांनी नाराजी व्यक् ...
जळगाव : जिल्ातील गिरणासह अन्य नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची तिसर्यांदा ऑन लाईन प्रक्रिया करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, संपूर्ण ४४ वाळू गटांना पर्यावरण विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यानुसार लिलाव झालेल्या ...