लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
औरंगाबाद : महापालिकेने हर्सूल तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा दिवसांमध्ये ४ हजार ६३४ क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावा कंत्राटदारासह मनपाकडून करण्यात येत आहे. ...
औरंगाबाद : दुरुस्तीच्या कामामुळे एका बाजूचा रस्ता बंद केल्यामुळे गुरुवारी दुपारी बीड बायपासवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. तब्बल दोन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...
स्थानिक जयस्तंभ चौक, सिनेमा चौक या परिसरात किरकोळ विक्रेत्यांनी तसेच व्यावसायिकांनी जयस्तंभ चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण थाटण्यास सुरुवात केलेली आहे. ...