माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहिलेला नाही. देशाला आतून आणि बाहेरून गंभीर धोका निर्माण झालेला आहे आणि याच कारणांमुळे अति सुरक्षित पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ...
शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांबाबतच्या आठ वर्षे जुन्या राष्ट्रीय धोरणाचा नव्याने आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ...
भारताची कमकुवत गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणाचा लाभ घेत आॅस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने (९६) आक्रमक खेळी करीत टीम इंडियाच्या मालिकेत कायम राहण्याच्या आशेवर पाणी फेरले. ...
उत्साहात पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये केनियाच्या गिडिओन किपकेटर व इथोपियाच्या शुको गेनेमो यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये वर्चस्व राखले. ...
मुंबई-नाशिक मार्गावर झालेल्या दोन अपघातांमुळे प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कसाऱ्यातील साई खिंडीत गॅस टँकर उलटला, तर ओहळाचीवाडी येथे मक्याचा कंटेनर पलटी झाला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष संस्थेच्या वतीने फेब्रुवारीत होणाऱ्या ठाणे महोत्सवात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांची मैफल होणार असल्याचे ...