दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूवरून आमरण उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर ...
अहमदाबाद : गुजरातमध्ये बडोदा येथे पोलिसांनी सहा संशयितांना स्थानबद्ध केले. हे सहाही जण मुंबईत राहणारे आहेत. स्थानिकांनी त्यांच्या संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना सूचना दिली होती. बडोदा येथील याकुटपुरा या संवेदनशील भागातील एका दर्ग्यातून सकाळी ७.३० व ...
जळगाव, दि.२४ - केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे सोमवार, २५ जानेवारी रोजी जळगाव जिल्ाच्या दौर्यावर येत असून राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला अनावरण त्यांच्याहस्ते होणार आहे. जिल्ातील खासदारांनी मंजूर करून आणलेल्या १ ...