येथील नाले महापालिकेतर्फे नुकतेच स्वच्छ करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून नागरिकांना आश्चर्यचकित केले आहे. ...
शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यावर असलेली ड्रेनेज सिस्टीम अत्यंत धोकादायक स्थितीत असून या नाल्यांवरील जाळ्या तुटल्याने अपघाताची कायम भीती असते. ...