उद्योग आपल्याकडे याआधीही होतेच की! मग स्टार्टअप्सचं का एवढं कौतुक? स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि नवतंत्रज्ञानावर आधारित उद्योग; ज्यातील कार्यपद्धतीही नावीन्यपूर्ण असते. जगभरात सध्या या स्टार्टअप्सची चलती आहे. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...
मुक्त अर्थव्यवस्थेची दारं किलकिलीही झाली नव्हती, तो लालफितीचा एक काळ. ज्या काळात दूरध्वनी मिळवण्यासाठीची प्रतीक्षा यादीही मोठी असायची! उद्योग करणं आणि धंद्यात पडणं या दोन्ही गोष्टींना समाजात कायम नकारच, त्या काळात अफाट जिद्दीनं डॉ. आनंद देशपांडे यां ...
अमेरिकेतले गोरे पोलीस कृष्णवर्णीयांना बघून जास्त सावध का होतात? ते गुन्हेगार आहेत अशी पोलिसांची समजूत का होते? कातडीच्या रंगावरून मनातले ग्रह कळत-नकळत कार्यरत का होतात? - हे पूर्वग्रह पुसण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण का द्यावं लागतंय?. ...
दिल्लीच्या प्रदूषण समस्येवरील ‘ऑड-इव्हन’ फॉर्म्युलाचा फज्जा उडेल असाच सा:यांचा होरा होता. हा उपाय म्हणजे काडीनं मलम लावण्याचा प्रकार, अशीही त्याची खिल्ली उडवली गेली. पण दिल्लीत लोकांनीच हा उपाय उचलून धरला. पर्यायी मार्गाचा अवलंब केला. त्रास सोसूनही ल ...
दोन दशकांहून अधिक काळ मुंबई काँग्रेसवर, खरं तर अवघ्या मुंबईवर मुरली देवरांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं. या दीर्घ वाटचालीत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वात आठ-नऊ वेळा बदल झाले, मुख्यमंत्रीही जवळपास तितक्याच वेळा बदलले. बदलली नाही, ती फक्त देवरांची ख ...