YZ’ या चित्रपटातील सर्वच गोष्टी या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणा-या असतात. टिझर, ट्रेलर, ओ काका या सर्व गाण्यांविषयी आपल्या सर्वांना माहित आहे. आता उत्सुकता वाढवण्याच्या यादीमध्ये संस्कृत गाण्याची भर पडली आहे. ...
‘हैं रूस्तम वही’ या गाण्यात रूस्तम पवरी म्हणजेच चित्रपटात अक्षय कुमारकडे लोक ज्या विश्वासाने पाहतात तो त्याने चित्रपटात कायम ठेवला आहे. चित्रपटात ‘रूस्तम’वर खुनाचा आरोप असतो. पण, कठीण प्रसंगाच्या वेळी त्याचे चाहते त्याच्याकडून उभे राहतात. ...