केंद्र सरकारने कर्मचा:यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचा:यांचे लक्ष लागून राहिलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी गोवा सरकारने स्वीकारल्या ...
सध्याचे युग स्पर्धेचे असल्याचे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच कधीही स्वत:ला फसवू नका. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तसेच भविष्यात कितीही यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा, असा मोलाचा सल्ला ...
येथे श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे चार ते पाच लाख भाविक येथे येत असतात. यासाठी नियोजन करण्यासाठी नगरपालिका सभागृहात ...
मरण पावलेल्या रिक्षा चालकांच्या पत्नीच्या नावे परमीट करण्याचा सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रयोग राबविला आहे. याचा ५४ विधवांना लाभ मिळाला आहे. ...