जळगाव : शौचालयाच्या टाकीत (सेफ्टी टँक) पडल्याने चेतन शशिकांत सोनवणे (अडीच वर्षे, रा. दिनकरनगर, जळगाव) हा बालक जखमी झाला. सुदैवाने वेळीच त्याच्या आईने धाव घेऊन सतर्कता दाखवत त्याला बाहेर काढून त्यांच्या शरीरातील पाणी काढल्याने हा चिमुरडा सुखरुप आहे. ...
जळगाव : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या किटकनाशके व इतर नमुने तपासणीत तीन मेट्रीक टन ४७६ किलो एवढे फोरेट हे किटकनाशक अप्रमाणित आढळले. हे फोरेट पुष्कर या औरंगाबाद येथील कंपनीचे असून, ते जप्त करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शनिवारी ही ...
जळगाव : शनिवारी दिवसभर अधूनमधून झालेल्या जोरदार पावसाने शहरवासीयांना अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे शहरात जागोजागी सखल भागात पाणी साचले होते. दुपारी साडे तीन ते साडेपाच या दोनच तासात ४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. ...
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र मोघम आहे. त्यावर कुणाचेही नाव नाही. या पत्राची चौकशी आम्ही करीत असून नागरिकांनी घाबरु नये. खबरदारी म्हणून सर्तकतेचे आदेश देण्या ...