जिल्ह्यात मोठे उद्योग नसले तरी लघुउद्योगात मोडणाऱ्या आणि जिल्हाभर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या राईस मिल्समुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. ...
एकनाथ खडसे यांनी दिलेला राजीनामा हा संपूर्णत: काँग्रेसच्या आंदोलनाचे यश आहे. केवळ खडसे यांच्या राजीनाम्याने भागणार नाही. सध्याच्या युती सरकारमधील सात मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत ...
नालेसफाईच्या कामाचे तीनतेरा वाजले असल्याने, मुंबईत पाणी हमखास तुंबणार, अशी भीती विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनीही व्यक्त केली आहे़ यामुळेच की काय, सावधगिरी म्हणून पावसाळ्यात ...
मालवणी दारूकांडानंतर शहरातील आणि शहराबाहेरील गावठी दारूच्या भट्ट्यांपासून गुत्यांपर्यंत सर्व नेटवर्क पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. मात्र, आजही गावठी दारूची नेमक्या गुत्त्यांवर पुरवठा होत ...
दिवा-मुंब्रा अप धिम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने ...
दिवसभर टॅक्सीमध्ये बसून सावज शोधायचे, सावज हाती लागताच, त्याला मदत करण्याच्या बहाण्याने लिफ्ट द्यायची. एकदा सावज जाळ्यात ओढला गेला, तर त्याला अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन ...
कुलाब्याच्या मेट्रो हाउसला लागलेल्या आगीत परदेशी पर्यटकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. गुरुवारी लागलेल्या आगीत काही विदेशी पर्यटकांचे पासपोर्ट जळून खाक झाले, तर काही ...